Green, What Is Left When Ardor Fades
But green is the colour of earth, of living things, of life. We deck our halls with it and dye our linen. But should it come creeping up the cobbles we scrub it out as fast as we can. When it blooms beneath our skin we bleed it out and when we, together all, find that our reach has exceeded our grasp, we cut it down. We stamp it out, we spread ourselves atop it and smother it beneath our bellies, but it comes back....
नसतेस घरी तू जेव्हा | Nasates Ghari tu Jevha
नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते अन् चंद्र पोरका होतो येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकुन वारा तव गंधावाचून जातो तव मिठीत विरघळणार्या मज स्मरती लाघववेळा श्वासाविण ह्रुदय अडावे मी तसाच अगतिक होतो तू सांग सखे मज काय मी सांगू या घरदारा ? समईचा जीव उदास माझ्यासह मिणमिण मिटतो...
नामंजूर! नामंजूर! नामंजूर! | Namanjur! Namanjur! Namanjur!
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर! अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर! मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर! मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर! माझ्याहाती विनाश माझा! कारण मी! मोहासाठी देह ठेवतो तारण मी! सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर! रुसवे-फ़ुगवे,भांडणतंटे लाख कळा...
दमलेल्या बाबाची कहाणी | Damlelya Babachi Kahani
कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड,डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला…. ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना…. आटपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा तरी लोकलची वारी रोज सकाळीच राजा निघताना बोले गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले...
व्यर्थ हे सारेच टाहो | Vyarth He Sarech Taho
व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची पैज जे घेती नभाशी, आणि धडका डोंगराशी रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे, श्वास येथे घ्यावयाचा, आग पाण्या लावण्याचा, ऊरफाड्या छंद आहे, मृत्यु ज्यांना वंद्य आहे, साजिर्या जखमा भुजांशी, आणि आकांक्षा ऊराशी, घाव ज्यांचा भाव आहे, लोह ज्यांचा देव आहे, माती हो विभुती जयांची, ही धरा दासी तयांची, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची...