दिन गेले भजनाविण सारे | Din gele bhajanavin sare
दिन गेले भजनाविण सारे बालपणा रमण्यात गमविला यौवनात धनलौकिक प्यारे मोहापायी मूळ हरपले अजुन शमेना तृष्णा का रे म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे गीत : दिन गेले फिल्म : कट्यार काळजात घुसली (२०१५) गायक : शंकर महादेवन, भार्गवराव आचारेकर संगीत : जितेंद्र अभिषेकी